पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Shetkari शेतकरी

इमेज
      शेतकरी/S hetkri शेतकरी मित्राणो तुमच्याही खात्यात 2 हजार पोहोचले नाहीत का? कारण जाणून त्वरित. PM Kisan |शेतकरी कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीद्वारे हस्तांतरित केली आहे. मात्र, असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम पोहोचलेली नाही. पीएम किसान सन्मान निधीची (PM Kisan) रक्कम खात्यात न मिळण्यामागील कारणे काय असू शकतात ते जाणून घेऊयात. Farmer friends, did not 2 thousand reach your account? Know the reason immediately. PM Kisan |Farmers The wait of crores of farmers is over. 14th installment of PM Kisan Yojana has been released. This amount has been transferred by Prime Minister Narendra Modi through DBT. However, there are many farmers whose account amount of Rs.2000 has not reached. Let us know the reasons behind PM Kisan Samman Nidhi (PM Kisan) amount not being received in the account.       ई-केवायसी महत्त्व  ई-केवायसी आ...

Cotton price कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ

इमेज
  कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे Cotton price कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ. Cotton Price | राज्यात कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील विदर्भ भागामध्ये कापूस पिकाला आवश्यक मृदा आणि वातावरण असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत कापसाचे उत्पादन (Cotton Production) घेतात. या कापसाच्या दरामध्ये ( Cotton Price ) चढ-उतार होत असून आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया किती रुपयांनी कापसाची दरवाढ झाली आहे. कापसाचा दरात चांगली सुधारणा देशातील बाजारामध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली असून वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे. तसेच, अनेक भागात कापसाच्या दरात चढउतारही दिसून येत आहे. कापसाची दरवाढ झाली असली तरीही बाजारामध्ये कापसाची आवक दरवाढीनंतर कमी झाली आहे. त्यामुळे कापूस खरेदी लिलावात कापूस दरात वाढ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आह...

daily use english words with marathi meaningडेली यूज इंग्लिश वर्ड मीनिंग dail SPOKEN ENGLISHy use english words with marathi meaning pdf free download

इमेज
  daily use english words with marathi meaning  daily use english words with marathi meaning pdf free download  डेली यूज इंग्लिश वर्ड मीनिंग  SPOKEN ENGLISH प्रिय मित्रांनो, सर्वात आधी आपण grammar पुस्तक शिकलो. ज्यात आपण शिकलो grammatically sentences कशी बनविली जातात. आज आपल्या जवळ पुस्तक 3. Spoken English. Spoken English means English which is spoken in our day to day life. बरीच अशी वाक्य sentences असतात जी वारंवार बोलली जाणाऱ्या वाक्यांना Spoken English म्हणतात. यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एक काम करावं लागेल ते म्हणजे ही sentence ज्या प्रकारे मी explain करतो, ते एकावं लागेल, ऐकून ती सर्व sentences लक्षात ठेवावी लागतील. 1. Will do.. Will do चा अर्थ आहे चालेल. जसे आपणास विचारायचं आहे. पराठा चालेल का? Will Parathas do? या प्रकारे आपणास बोलायचे आहे will do. 2.Will it do? चालेल काय ? 3.Please make do with this. कृपया याने काम चालवून घ्या. 4.Will you please do me a favour? कृपया आपण माझी एक मदत कराल का ? 5. Do come. नक्की याच. 6. That's it. एवढंच. 7. / Not yet. अजूनपर्...

शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 कधी जमा होणार यादी बघा

इमेज
शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 कधी जमा होणार यादी बघा   पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारणे चालू केल्या पीएम किसन योजना आजपर्यंत बरे शेतकऱ्यांना त्याचे हप्ते वेळोवेळी घेतलेली आहे परंतु मागील काही दिवसापासून पीएम किसान योजनेमध्ये केवायसी करणे कारणास्तव या योजनेचा तेरावा 14 स्थगित होता तरी पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तेरावा 14 जमा करण्यात येईल केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात. महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे. या अंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये देखील दिले जातील. याचा अर्थ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 6 हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत येथे यादी बघा pm kisan 14th installment...

शाळांवर थेट कारवाईच

इमेज
उत्तर न दिल्यास अवैध शाळांवर थेट कारवाईच राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिले निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील ३७८ अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीमध्ये शाळा व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने आता राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांनी राज्यातील अनधिकृत शाळांना नोटीस पाठविली असून, त्याला उत्तर न दिल्यास थेट कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असल्याचा प्रकार उघडकीस आला. यूडायस प्रणालीद्वारे शाळांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ६६१ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास राज्यात अनेक शाळा कागदपत्रांची पूर्तता न करता चालवल्या जात आले. शासन दरबारी अनेक तक्रारी दाखल झाल्या. आयुक्तांसह शिक्षण संचालकांनी विविध विभागांतील शिक्षण उपसंचालकांना या नियमबाह्य अनधिकृत शाळा बंद करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. -  सूरज मांढरे,  शिक्षण आयुक्त

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण

इमेज
  वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना आपण गैरमार्गांचा अवलंब कराल तर सावधान . वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना आपण गैरमार्गांचा अवलंब कराल तर सावधान ! नमस्कार! सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ज्या शिक्षकांची बारा वर्षे सेवा झालेली आहे. अशा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व ज्या शिक्षकांची सेवा 24 वर्षे झालेले आहे त्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहेत. हे प्रशिक्षण साधारणपणे 45 दिवसांमध्ये शिक्षकांना ऑनलाइन पूर्ण करावयाचे आहे. परंतु हे प्रशिक्षण पूर्ण करत असताना अनेक प्रशिक्षणार्थी गैरमार्गाचा अवलंब करत आहेत. अशा तक्रारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे गेल्या आहेत. आपण हे प्रशिक्षण घेत असाल आणि जर ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या गैरमार्गाचा अवलंब करत असाल तर आपल्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 प्रशिक्षण पूर्ण करताना आढळलेले गैरमार्ग Mistakes found while completing the training / Malpractices in senior and junior grade training १. आपले प्रशिक्षण दुस...

पुस्तकात वहीचे पाने का?

इमेज
  पुस्तकात वहीचे पाने का? शालेय पाठ्यपुस्तकात वहीची पाने देण्याचे कारण काही? शालेय वर्ष २०२३ २४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे 'माझी नोंद' या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी व सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. परिपत्रक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती', सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४.(दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६५९४६५ फॅक्स क्रमांक : ०२०-२५६५६०४६ ) विषय : पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतची सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना.. शालेय वर्ष २०२३ २४ साठी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र. २१६/एसडी-४, दिनांक ८ मार्च २०२३ नुसार पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समाव...