daily use english words with marathi meaningडेली यूज इंग्लिश वर्ड मीनिंग dail SPOKEN ENGLISHy use english words with marathi meaning pdf free download
daily use english words with marathi meaning
daily use english words with marathi meaning pdf free download
डेली यूज इंग्लिश वर्ड मीनिंग
SPOKEN ENGLISH
प्रिय मित्रांनो, सर्वात आधी आपण grammar पुस्तक शिकलो. ज्यात आपण शिकलो grammatically sentences कशी बनविली जातात. आज आपल्या जवळ पुस्तक 3. Spoken English. Spoken English means English which is spoken in our day to day life. बरीच अशी वाक्य sentences असतात जी वारंवार बोलली जाणाऱ्या वाक्यांना Spoken English म्हणतात. यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एक काम करावं लागेल ते म्हणजे ही sentence ज्या प्रकारे मी explain करतो, ते एकावं लागेल, ऐकून ती सर्व sentences लक्षात ठेवावी लागतील.
1.
Will do..
Will do चा अर्थ आहे चालेल. जसे आपणास विचारायचं आहे. पराठा चालेल का? Will Parathas do? या प्रकारे आपणास बोलायचे आहे will do.
2.Will it do?
चालेल काय ?
3.Please make do with this. कृपया याने काम चालवून घ्या.
4.Will you please do me a favour?
कृपया आपण माझी एक मदत कराल का ?
5.Do come.
नक्की याच.
6.
That's it.
एवढंच.
7. / Not yet. अजूनपर्यंत नाही.
8. Got it?
समजलं काय ? किंवा आपल्या लक्षात आले काय ?
Help yourself.
9.
याचा अर्थ आपण स्वतः करायचं आहे. English मध्ये phrase आहे to help oneself याचा अर्थ आहे स्वतःचे काम स्वतः करणे तसेच help yourself. चा अर्थ स्वतः करून घ्या. जेंव्हा तुम्हाला एखाद्याला सांगावयाचे आहे की, तुमचे काम तुम्हीच करून घ्या. तेंव्हा बोलायचं आहे, help yourself.
10. It doesn't matter. काही हरकत नाही..
11. Get it done करवून घ्या.
12. It doesn't look nice. हे बरोबर वाटत नाही.
13. The thing is that ... / The fact of the matter is...
गोष्ट अशी आहे की / बाब अशी आहे की,
14.
See you again. /Catch you again. / Get in touch with you.
पुन्हा भेटूया.
15.
Keep it up.
चालू ठेवा.
16.
Just like that.
असंच / सहजच.
17.
It is not that easy. हे तेवढं सोपं नाही.
18.
Let it be. राहू द्या / असू द्या.
19.
chowym dew snob ma
as
Come what may. जे होईल ते पाहून घेवू.
Make it happen.
20.
करून दाखवा.
21.
I made it happen.
मी करून दाखविले.
22. You were supposed to be there.
तुम्ही तिथे असायला पाहीजे होते.
23. You are supposed to come sharp at 9 O'clock. तुम्हाला ९ वाजता यायला पाहिजे / तुम्ही ९ वाजता आलं पाहिजे.
24.
Is it there?
आहे काय ?
25.
He will go mad.
तो वेडा होईल.
26
I am done.
माझं झालं.
27.
I am done with my work.
माझं काम झालं.
28.
Long time no see.
बऱ्याच दिवसात दर्शन नाही.
29.
Switch it on/ turn it on.
चालू करा / सुरु करा.
30.
Switch it off/ turn it off.
बंद करा.
31.
Put him to flight. त्याला पळवून लावा.
32.
I know little bit English. मला थोडं फार इंग्रजी येतं.
33.
Take a hike. चल निघ / चल फूट
34.
As far as I am concerned.
कनसरन
जो पर्यंत माझा संबंध आहे.
35.
जो पर्यंत As long as Sanjay is there. जो पर्यंत संजय तेथे आहे.
It is too much.
36.
60 (8
खुप झालं / हे अती झालं.
37.
Go to hell. / To hell with you.
खड्यात जा, नरकात जा.
38.
Pardon please / Sorry.
कृपया पुन्हा सांगा.
39.
Behave yourself. / Be in your limits.
याचा अर्थ आहे नीट वर्तन कर, मर्यादेत रहा. समजा कुणाचे behaviour 4 नीट नसले किंवा वर्तन योग्य नसले तर हे sentence बोलावे behave yourself.
40.
It's my pleasure.
ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. समजा कुणी तुमच्याकडे एखादी मागणी केली. आपण ती मागणी पुर्ण केली तर ती व्यक्ती thank you म्हणेल किंवा thanks म्हणेल. त्यानंतर आपण हे sentence बोलावे. It's my pleasure किंवा I my pleasure fabar welcome. 41
41.
Let me do it.
हे मला करू द्या.
42. It's all yours / For you only.
48
याचा अर्थ सर्व काही आपलचं आहे. कुणीही तुमच्याकडे काही मागितलं तर है। sentence बोलू शकता. अर्थात सर्व काही आपलंच आहे.
43.
By God's grace.
19.
14
ईश्वर कृपेने, ईश्वराने कृपा केली म्हणून हे सर्व होऊ शकले.
तेंव्हा आपण बोलू शकता By God's grace.
44.
Oh! my goodness!
बाप रे बाप! काही surprising matter झाले तर तुम्ही हे sentence बोलू शकता Oh! my goodness! बाप रे बाप
45.
Hurry up. / Do it fast.
याचा अर्थ लवकर करा / घाई करा.
46.
How dare you?
तुमची हिम्मत कशी झाली, समजा कुणी उलटे-सुलटे बोलले, असभ्य बोलले तर तुम्ही हे sentence बोलू शकता. How dare you?
47.
Many many happy returns of the day. हा दिवस वारंवार येवो. जेंव्हा आनंदाचा दिवस असतो. तेंव्हा आपण असे बोलू शकता. हा दिवस वारंवार येवो. जसे birthday किंवा चांगलं function आहे तर तुम्ही हे sentence बोलू शकता.
48.
49.
Just coming. / I will be right back.
अर्थात आता मी येतो, काही क्षणात किंवा काही वेळात येतो, तेंव्हा तुम्ही हे sentence. बोलू शकता. just coming. / I will be right back. मी लगेच येतो / मी आलोच.
As you like. / As you wish. Bhas
जशी आपली ईच्छा.
50.
Anything else? / What else? अजून काही पाहिजे का? / अजून काही घेणार का ?
51. Not a bit. जरा ही नाही / अजिबात नाही bit. म्हणजे तुकडा. एखादा तुकडा ही नाही काहीच नाही तेंव्हा बोलू शकता. not a bit.
Never mind / Doesn't matter / It's okay.
काही हरकत नाही. कुणी तुम्हाला sorry बोलले तेंव्हा तुम्ही बोलू शकता. I never min
Nothing more, nothing less.
53.
जास्त ही नाही, कमी ही नाही.
54.
Have a look at this. / Take a glance at this. कृपया इकडे पहा / कृपया इकडे लक्ष द्या.
55.
Come to me.
माझ्याकडे या.
56.
Be ready/Be prepared.
तयार रहा / सज्ज रहा.
57.
Be silent / Shut your mouth.
गप्प रहा / शांत रहा / गप्प बसा तुम्ही असेही बोलू शकता. shut your mouth. Shut your mouth थोडे harsh लागेल simply आपणास बोलायचे आहे. मन न दुखावता तर असे बोलू शकता. be silent
ही, 58.
Be careful / Be alert.
सावध रहा / सतर्क रहा.
59.
Without fail.
nd
न विसरता.
60.
Look ahead.
पुढे पहा.
61.
Mind your business.
आपल्या कामावर लक्ष द्या. / तु तुझं काम बघ.
Go back.
62.
परत जा.
63.
Come back.
परत या.
64.
Let him pass.
त्याला जाऊ द्या / त्याला निघू द्या.
65.
Take care of your health.
तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या.
66. Move aside.
बाजूला व्हा.
67.
Don't talk nonsense / Don't talk rubbish.
निरर्थक बोलू नका. / मुर्खासारखं बोलू नका / वाह्यात बोलू नका. don't ta
rubbish याचा अर्थ देखील same आहे. वायफळ बडबडू नका. उलट सुल
कसंतरी बोलू नका.
68.
Don't knock me down. मला खाली पाडू नकोस.
69.
72.
Don't hesitate.
संकोचू नका. / डगमगू नका / का कू करु नका / संकोच करू नका.
70. Don't be afraid.
घाबरू नका.
71. Please sign here.
कृपया येथे सही करा./ कृपया येथे हस्ताक्षर करा.
Hold on with both hands.
दोन्ही हातांनी धरा.
73.
Since when?
कधी पासून ? / केंव्हा पासून ?
74.
75.
talk
सुल
76.
Wait a little.
जरा वाट पहा / जरा थांब / थोडा वेळ थांबा.
Call a taxi / cab.
टॅक्सीला बोलवा
Hardly ten minutes.
फक्त दहा मिनिटे, कुणी तुम्हाला विचारलं ते ठिकाण किती दूर आहे ? आपण सांगितलत hardly ten minutes. म्हणजे जास्तीत जास्त 10 mnts.
77.
I will get back to you after some time.
मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटेन.
78.
Why are you so late?
तुम्हाला इतका उशीर का झाला ?
79.
It is difficult to say.
सांगणे कठीण आहे.
80.
Don't fail to inform me / Keep me informed. मला सांगायच विसरु नका / मला सतत update देत रहा.
81.
Give up your bad habits.
आपल्या वाईट सवयी सोडून द्या.
82.
3
4.
Get into the train.
गाडीमध्ये चढा तुम्हाला असे बोलावे लागेल get into the bus म्हणजे बस चढा.
83. Get down. खाली उतरा.
84.
Go and blow your nose. जा आपले नाक स्वच्छ करून ये.
85. Don't approach anybody.
कुणाशी संपर्क करू नका.
86. Have some tea. थोडा चहा घ्या.
87. Have it.
घ्या.
88.
Apply your brain.
आपल्या डोक्याचा वापर करा.
89.
Don't wait for anybody.
कुणासाठी वाट पाहू नका.
90.
It was by mistake.
चुकीने घडले / चुकून झालं.
91.
I had a nice meeting with you/Nice to see you.
तुम्हाला भेटून बरे वाटले. कुणाला भेटल्यानंतर हे sentence बोलू शकता. I had a nice meeting with you/ Nice to meet you. अर्थात आपल्याला भेटून आनंद वाटला असे तुम्ही बोलू शकता. Unexpected कुणी अचानक भेटले तर तुम्ही असे बोलू शकता की, म्हणजे मला कल्पना नव्हती की, आपण भेटाल.
Don't make me angry.
92.
मला क्रोधीत करू नका.
93.
Have you ever been there?
तुम्ही तेथे कधी गेला आहात का ?
94.
Have you any business with me? / Got a work with me?
तुमचं माझ्याकडे काही काम आहे का ? किंवा तुम्ही असेही बोलू शकता तुम्हाला माझ्याकडून काही काम करवून घ्यायचंय का ?
95.
Today I am not feeling well/Today I am not k t keeping आज माझी तब्येत बरी वाटत नाही किंवा तुम्ही असे बोलू शकता आज माई wel
तब्येत ठीक नाही.
96.
How old are you? / What's your age? तुमचे वय काय आहे?
97. Shall I wait for you at the station?
मी तुमची स्टेशनवर वाट पाहू का ?
98. It takes 15 minutes.
• १५ मिनिटे लागतात.
99.
It took 15 minutes. १५ मिनिटे लागली.
100. It will take 15 minutes.moard to be avsh १५ मिनिटे लागतील.
To get rid of अर्थात कुणापासून सुटका करून घेणे आणि पाच शब्दांपास तयार झालं आहे आपले पुढील वाक्य.
101. Good riddance.
संकट टळले.
टिप्पण्या