गड व किल्ल्यांची माहिती

इयत्ता चौथी आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहितीगड व किल्ले यांची माहिती व फोटो सहित आहे विद्यार्थ्यांनी याचा सराव करावा गड व किल्ल्यांची माहिती 1 किल्ले रायगड विविध किल्ले व गड ...... भौगोलिक स्थान [ संपादन ] किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. Raigad is a hill fort situated in the Mahad , Raigad district of Maharashtra , India . The Mar...