Helping verb chart helping verb pdf

Helping verb chart सहायक क्रियापद (संक्षिप्त aux) हे देखील बघा इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत 1000 इंग्रजी शब्द Daily use sentences Helping verb pdf नमस्कार विद्यार्थी मित्रांनो English म्हणजे सर्व विद्यार्थी यांना न आवडणारा विषय आहे.परंतु काही विद्यार्थी यांना ह्या विषयात खुप आव ड असते तसं म्हणायचं झालं तर आजच्या 21 व्या शतकात English हा एक खुप महत्वाचा विषय बनला आहे. ग्रामीण भागात नव्हे,तर संपूर्ण जगात सर्वांचं ठिकाणी English विषयाला खूप महत्त्व आहे.जसे अन्न शिवाय जिवंत राहणे कठीण आहे. तसेच English भाषेशिवाय शिक्षण आपुर्ण आहे.तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषेत नेहमी उपयोग येणारा एक घटक म्हणजे Helping verb ( Vedio बघा ) Helping verb pdf सहायक क्रियापद (संक्षिप्त aux) Helping verb म्हणजे काय? एखाद्या English sentences पुर्ण करण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना helping verb सहायक क्रियापद (संक्षिप्त aux) असं म्हणतात.म्हणजेच मदत करणारा शब्द. इं...