Daily use words
*Daily use words* इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या खुप उपयोगी पडेल असे daily use words नियमित हे शब्द वाचत राहिल्याने किंवा पाठ केल्याने आपल्या इंग्रजी वाचण्यात व बोलण्यात खूप फरक पडेल 1000 common English words Related word 1. For (फॉर) साठी 2. Use (यूज़) वापर,उपयोग 3. With (विथ) सोबत 4. A (अ) एक 5. Be (बी) असणे 6. Over (ओवर) वर,षटक 7. Write (राइट) लिहिणे 8. Would (वुड) होईल 9. Like (लाइक) प्रमाणे,जसे 10. Long (लॉन्ग) लांब 11. Hot (हॉट) गरम 12. Word (वर्ड) शब्द 13. But (बट) परंतु 14. Thing (थिंग) वस्तु 15. See (सी) पाहणे 16. Water (वॉटर) पाणी 17. Must (मस्ट) पाहिजे 18. Come (कम) ये,येणे 19. Day (डे)...