पोस्ट्स

ऑगस्ट ३०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेध सह्याद्रीचा लळींग किल्ला

इमेज
  वेध सह्याद्रीचा लळींग  किल्ला https://farmersf.blogspot.com/2020/05/blog-post_14.html?m=1 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖                *🚩वेध सह्याद्रीचा🚩* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖                     *लळींग  किल्ला* ➖➖➖➖🚩🚩🚩➖➖➖➖ 🔴 महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील *‘फारूकी’* घराणे एक मोठे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले. या घराण्याची काही काळ *राजधानी असलेला हा दुर्ग लळींग!* *धुळय़ाहून* नऊ किलोमीटरवर हा किल्ला. पायथ्याशीच लळींग नावाचेच छोटेसे गाव. 🟡 गावात गेल्याबरोबर,गावचा पाठीराखा असलेला लळींग लक्ष वेधून घेतो. विशेषत: त्याचे ते तटावरील *कमानींचे बांधकाम* तळातून अधिकच गूढ वाटू लागते. 🟣 लळींग हे गावही गडाएवढेच प्राचीन! या गावातही इतिहासाचे काही धागेदोरे दडलेले आहेत. गावातील महादेवाचे मंदिर *हेमाडपंती.* चांगले हजारएक वर्षे प्राचीन! 🟢 मंदिरामागची किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या साधारणत: अर्ध्या तासाच्...