पोस्ट्स

मार्च ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी योजना

              शेतकरी योजना नमस्कार 🙏🏼                 *युवा परिवर्तन ट्रस्ट* घेऊन येत आहे, तुमच्यासाठी *शेळीपालन, कुक्कुटपालान आणि दुग्धव्यवसाय, केक मेकिंग, जेंटस् पार्लर तसेच इतर अनेक certificate कोर्स*. शेतकरी तसेच नवयुवक यांना प्रशिक्षण आणि national skills development corporation ( N.S.D.C ) चे *अधिकृत प्रमाणपत्र* दिल्या जाईल. जे तुम्हाला लोन किंवा अनेक योजनेचे सब्सिडी किंवा योजनेचे फायदा घेण्यासाठी हा प्रमाणपत्र उपयोगात येईल. *खालिल योजना आणि प्रकल्पासाठी आम्ही दिलेला प्रमाणपत्र हे आधिकृत असेल* *1) गाई-म्हशी विकत घेणे :-*  प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस .सी./एस .टी .साठी )  *2) शेळीपालन :-*  प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड  (शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस .टी.) *3) कुक्कुटपालन :-*  प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी  (शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस. टी.)  *4) शेडनेट हाऊस :-* प्रकल...