पोस्ट्स

सप्टेंबर २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ

इमेज
        मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ शेतकऱ्यांसाठी मिळणार 12000 रुपये मराठी समानार्थी शब्द केंद्र शासनाच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने दिवाळी बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली होती आता एक दिवाळी बोनस म्हणून सर्व शाळा केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्के वाढण्यात येत आहे हा महागाई भत्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पेमेंट पगार बिलामध्ये करण्यात येईलकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 34 ऐवजी 38 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. केंद्र सरकारमधील 50 लाखांहून अधिक कर्मचारी, तसेच 62 लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. ‘डीए’ची ही वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून, मागील महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए'(DA) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आ...