मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ

        मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ

मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ

शेतकऱ्यांसाठी मिळणार 12000 रुपये

मराठी समानार्थी शब्द

केंद्र शासनाच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने दिवाळी बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली होती आता एक दिवाळी बोनस म्हणून सर्व शाळा केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्के वाढण्यात येत आहे हा महागाई भत्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पेमेंट पगार बिलामध्ये करण्यात येईलकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 34 ऐवजी 38 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. केंद्र सरकारमधील 50 लाखांहून अधिक कर्मचारी, तसेच 62 लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. ‘डीए’ची ही वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून, मागील महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए'(DA) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही तिमाहींचा विचार केल्यास, ही सर्वाधिक वाढ आहे. यापूर्वी सरासरी ‘डीए’मध्ये केवळ 3 टक्के वाढ करण्यात आली होती, मात्र सततची वाढती महागाई लक्षात घेऊन मोदी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च-2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली होती. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आल्याने 34 टक्क्यांवरून महागाई भत्ता 38 टक्क्यांवर गेला आहे.

Advertisement

किती पगार वाढणार..?

एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन/पेन्शन 25 हजार रुपये असेल, तर 38 टक्के दराने महागाई भत्ता 9500 रुपये होईल. आधीच्या 34 टक्के दरानुसार, 8500 रुपये मिळत होते. म्हणजेच आता पगारात एक हजार रुपयांची वाढ होईल. 35 हजार पगार असल्यास 1400 रुपये, 45 हजार पगार असल्यास 1800 रुपये, 55 हजार पगारावर 2200 रुपये, तर 65 हजार पगार असल्यास, 2600 रुपयांची वाढ होणार आहे..

Advertisement

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) दिला जातो, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) दिली जाते. ही वेतनवाढ नवरात्रोत्सवात मिळणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार, मोदी सरकारने 4 टक्क्यांची वाढ केल्याने, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याआधीच दिवाळी आल्याचे म्हणता येईल..

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए'(DA) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही तिमाहींचा विचार केल्यास, ही सर्वाधिक वाढ आहे. यापूर्वी सरासरी ‘डीए’मध्ये केवळ 3 टक्के वाढ करण्यात आली होती, मात्र सततची वाढती महागाई लक्षात घेऊन मोदी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च-2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली होती. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आल्याने 34 टक्क्यांवरून महागाई भत्ता 38 टक्क्यांवर गेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"