daily use english words with marathi meaningडेली यूज इंग्लिश वर्ड मीनिंग dail SPOKEN ENGLISHy use english words with marathi meaning pdf free download

daily use english words with marathi meaning daily use english words with marathi meaning pdf free download डेली यूज इंग्लिश वर्ड मीनिंग SPOKEN ENGLISH प्रिय मित्रांनो, सर्वात आधी आपण grammar पुस्तक शिकलो. ज्यात आपण शिकलो grammatically sentences कशी बनविली जातात. आज आपल्या जवळ पुस्तक 3. Spoken English. Spoken English means English which is spoken in our day to day life. बरीच अशी वाक्य sentences असतात जी वारंवार बोलली जाणाऱ्या वाक्यांना Spoken English म्हणतात. यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एक काम करावं लागेल ते म्हणजे ही sentence ज्या प्रकारे मी explain करतो, ते एकावं लागेल, ऐकून ती सर्व sentences लक्षात ठेवावी लागतील. 1. Will do.. Will do चा अर्थ आहे चालेल. जसे आपणास विचारायचं आहे. पराठा चालेल का? Will Parathas do? या प्रकारे आपणास बोलायचे आहे will do. 2.Will it do? चालेल काय ? 3.Please make do with this. कृपया याने काम चालवून घ्या. 4.Will you please do me a favour? कृपया आपण माझी एक मदत कराल का ? 5. Do come. नक्की याच. 6. That's it. एवढंच. 7. / Not yet. अजूनपर्...