मराठी विरुद्धार्थी शब्द

मराठी विरुद्धार्थी शब्द नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज मराठी विषयाबद्दल असणारे विरुद्धार्थी शब्द हे जाणून घेणार आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी या शब्दांचा भरपूर सराव करावा व शब्द आपल्या वहीत लिहावे धन्यवाद विरुद्धार्थी शब्द यादी Daily use for english विरुद्धार्थी शब्द यादी 1 कर्कश x संजुल 2 कडक x नरम 3 कळस x पाया 4 कच्चा x पक्का 5 कबूल x नाकबूल 7 कडू x गोड 8 कर्णमधुर x कर्णकटू 9 कठीण x सोपे 10 कल्याण x अकल्याण 11 कष्टाळू x कामचोर 12 कंटाळा x उत्साह 13 काळा x पांढरा 14 काळोख x प्रकाश, उजेड 15 कायदेशीर x बेकायदेशीर 16 कौतुक x निंदा 17 क्रूर x दयाळू 18 कोरडा x ओला 19 कोवळा x जून, निबर 20 किमान x कमाल 21 कीव x राग 22 कृतज्ञ x कृतघ्न 23 कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक 24 कृश x स्थूल 25 कृपा x अवकृपा 26 कीर्ती x अपकीर्ती 27 खरे x खोटे 28 खंडन x मंडन 29 खात्री x शंका 30 खाली x वर 31 खादाड x मिताहारी 32 खुळा x शाहाणा 33 खूप x कमी 34 खरेदी x विक्...