पोस्ट्स

ऑगस्ट २१, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे

इमेज
        सकाळी गरम पाणी पिण्याचे                फायदे गरम पाणी पिण्याचे दहा फायदे  गरम पाणी पिल्याने काय होते गरम पाणी पिण्याचे आरोग्य कसे रहाते नमस्कार मित्रांनो या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सर्वसाधारण वयाच्या 40 व्या वर्षानंतर आपल्याला बरेचशा आजारांना सामोर जावे लागते. आज या धावपळीच्या जीवनात अन्नही विषारी बनले आहे. प्रत्येक धान्य, फळे, भाजीपाला,हे पिकवण्यासाठी शेतकरी विविध औषधी फवारणी करतो.या मुळे आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचत आहे. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे त्याकरता आज तुमच्या साठी एक महत्त्वाचा भाग घेऊन आलों आहे   ,👉 सकाळी गरम पाणी पिण्याचे   फायदे यात अपन काही खालील मुद्द्यांवर चर्चा करुया  1.सकाळी गरम पाणी किती प्यावे? सर्व साधारण साकाळी नियमितपणे 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे कारण आपण रात्रभर पाणी पित नाही.आणी आपल्या शरिराला पाण्याची अत्यंत आवश्यक असते त्यामुळे सकाळी नियमित दोन ते तीन ग्लास गरम पाणी पिले पाहिजे....