पोस्ट्स

मे २४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार

इमेज
महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा सरकारचा विचार Add caption शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शाळा  सुरु झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. दोन शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे असं वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसंच शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचंही त्या म्हणाल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असणार आहे असंही त्यांनी स्...

Daily use for english

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील इंग्रजी शिकणे खूप सोपे आहे ही एक पोस्ट बघितली त्याचप्रमाणे यामध्येही आपण विद्यार्थ्यांसाठी डेली यूज तसेच दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे काही sentence व शब्द बघणार  आहोत चला तर मग सुरु करूया Sentence 1. Will do .                         चालेल 2. Will it do.                      चालेल काय 3. Please make                कृपया बनवा 4. That's it                         एवढंच  5. Do come                       नक्की याच 6. Not yet .                       अजून पर्यंत नाही 7. Got it.                            समजलं का 8. Help yourself....