Daily use for english
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील इंग्रजी शिकणे खूप सोपे आहे ही एक पोस्ट बघितली त्याचप्रमाणे यामध्येही आपण विद्यार्थ्यांसाठी डेली यूज तसेच दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे काही sentence व शब्द बघणार आहोत चला तर मग सुरु करूया
Sentence
1. Will do . चालेल
2. Will it do. चालेल काय
3. Please make कृपया बनवा
4. That's it एवढंच
5. Do come नक्की याच
6. Not yet . अजून पर्यंत नाही
7. Got it. समजलं का
8. Help yourself. स्वतःचे काम स्वतः करा
9. It doesn't matter. काही हरकत नाही
10. Get it done . करून घ्या
11. It doesn't look nice. हे बरे वाटत नाही
12. The thing is that. . गोष्ट अशी आहे की
13. See you again. पुन्हा भेटूया
14. Keep it up . चालू ठेवा
15. Just like that. असंच
16. It is not that easy. हे तेवढं सोप नाही 17. Let it be. राहू द्या
18. Come what may. जे होईल ते पाहून घेऊ
19. Make it happen . ही करून दाखवा
20. I made it happen. . मी करून दाखवले
21.come fast. लवकर या
22.go there. तिकडे जा
23.slow down. हाळु करा
24.stand up. उभे रहा
25.sit down. खाली बसा
26.come hear. इकडे या
27.what'saap. काय चाललंय
28.Both you. तुम्ही दोघे
29.take it. हे घ्या
30.sleep down. खाली सोपा
31.take rest. आराम करा
32. I like. मला आवडेल
33. I don't like. तुला नाही आवडत
34. I like to. मला सुद्धा आवडत
35. Do you like. तुला आवडतं का
36. What do you like. तुला काय आवडतं 37. When do you like. तुला केव्हा आवडतो
38. How many do you like तुला किती आवडतो
39.i like music. मला गाणे आवडते 40.i like Apple . मला सफरचंद आवडतो
41.i like that place. मला ही जागा आवडते
42. I play मी खेळतो
43. I go. मी जातो
44. He goes. तो जातो
45. She comes. ती जाते
46. We cut. आम्ही कापतो
47. Ram play's. राम खेळतो 48.sham play's. शाम खेळतो
49.you come. तू येतो
50.we come. आम्ही येतो
51. I run. मी पाहतो
52. I look. मी पाहतो
53. I do. मी करतो
54. I have pen. मा झ्याजवळ पेन आहे. 55. I have ball . माझ्या जवळ चेंडू आहे. 56. I rest. मि आराम करतो
57. I work. मि काम करतो
58. I like. मला आवडते
59. I put. मि ठेवतो
60.l cut. मि कापतो
61. he cuts. तो कापतो
62. She cuts . ती कापते
63. He works. तो काम करतो
64. She works . ती काम करते
65. He looks . तो पाहतो
66.she looks . ती पाहते
67.he cook's. तो स्वयंपाक करतो
68.she looks . ती स्वयंपाक करते
69.He sleeps. तो झोपतो
70. She seeps . ती झोपते
71.he eat's. . तो खातो
72.she eat's . ती खाते
73.he writer's. तो लिहितो
74.she writer's. ती लिहिते
75.he Learn's. तो शिकतो
76.she learn's. ती शिकते
77.he read's. तो वाचतो
78.she reads. ती वाचते
79.he puts. तो ठेवतो. 80.she puts. ती ठेवते
81.we play आम्ही खेळतो 82. You play. तु खेळतो
83. They play. ते खेळतात
84. We run. आम्ही पळतो
85.you run. तु. पळतो
86.they run. ते पळतात
87.we look . आम्ही बघतो
88.you look तु. बघतो
89.they look. ते बघतात
90. We like. आम्हाला आवडते. 91.you like . तुला आवडतं
92.they like. त्याला आवडतं
93.we write . आम्ही लिहतो
94.you write. तु लिहितो
95.they write. ते लिहितात
96.we read . आम्ही वाचतो
97.you read. तु. वाचतो
98.they read . ते वाचतात
99.we sleep . आम्ही ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़झोपतो
100.you sleep. तू झोपतो
धन्यवाद मित्रांनो पुढील भागात आपण अजून काही नवीन शिकूया
फक्त तुमच्यासाठी
टिप्पण्या