महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट शेतीचे सुवर्णयुग

महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट शेतीचे सुवर्णयुग प्रिय शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्र मध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णयोग आला आहे . तो म्हणजे चला पटाया किंवा स्ट्रॉबेरी नाशपाती असेही म्हणतात. हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे .हे कॅलरीज मध्ये आणि फायबर अँटी एक्सीडेंट मध्ये जास्त उपयोगी आहे .काही वर्षांपर्वी ड्रॅगन फ्रुट बाजारामध्ये विकत घेणे सहज शक्य नव्हते सर्व साधारण बाजारामध्ये एक एका ट्रॅक्टरची किंमत 100 ते 150 रुपये होती आज महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात तसेच काही तालुक्यांमध्ये 100 रुपया त एक किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रुट उपलब्ध आहे. मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रगतीशिल शेतकरी तसेच तज्ञ यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र मध्ये ड्रॅगन फ्रुट ची शेतीची लागवड चालू झालेली आहे. आणि त्यामुळे बाजार मध्ये ड्रॅगन फ्रुट विकत घेणे सहा शक्य झाले आहे. ड्रगण फ्रूट मुळे काय फायदा होतो.किंवा त्याचा परिणाम व उपयोग काय आहे हे समजून घेऊ अधिक माहिती साठी येथे क्लिक करा ड्रागण फ्रूट विषयी माहिती ड्रॅगन फ्रुटचे फायदे: पचन सुधारते: ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यान...