इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत
इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी चा आभ्यस कसं करू शकतो याचा आपण आज सराव करणार आहोत या पद्धतीने आपण जर सराव केला तर आपल्याला सहज व लवकर इंग्रजी भाषा कळू शकते व आपण भाषा वाचवू शकतो चला तर मग सुरू करूया काही सोप्या पद्धती तसे इंग्रजीच्या खूप काही पद्धती आहे पण आपण त्यापेक्षाही सोपे व सहज पद्धतीने कसे तुम्हाला शिकता येईल याचा अभ्यास व सराव आपण करणार आहोत
सुरुवात सोप्या पद्धतीची
(1)
वर दिलेल्या शब्दांचा चांगला सराव करा त्याचप्रमाणे वरील दोन्ही चार्ट पाठ करून घ्या स्मॉल लेटर कॅपिटल लेटर चांगला सराव करून घ्या .
(२). पद्धत दुसरी
या पद्धतीमध्ये आपण इंग्रजी अक्षरांना मराठीत काय म्हणतात हे शिकूया करून घ्या
A. से. अ
B. से. ब
C. से. क
D. से. ड
E. से. ए
F. से. फ
G. से. ग
H. से. ह
I. से. इ
J. से. ज
K से. क
L. से. ल
M. से. म
N. से. न
O. से. ओ
P. से. प
Q. से. क्व
R. से. र
S. से. स
U. से. उ
V. से. व
W. से. व
X. से. क्झ
Y. से. य
Z. से. ़़झ
वरील शब्दाचा चांगल्यापैकी सराव करून घ्या
(३) तिसरी पद्धत
या पद्धतीमध्ये आपण शब्दांना काना मात्रा व वेलांटी कसे देतात हे शिकणार आहोत
वर दिलेल्या चार्ट चा चांगला सराव करा जेणेकरून आपल्याला नाव व इंग्रजी बाराखडी लिहिण्यास अडचण येणार नाही
(४) पद्धत चौथी
इंग्रजी बाराखडी तयार करणे व नाव तयार करणे याचा सराव
वर दिलेल्या चार्ट नुसार आपण इंग्रजी बाराखडी कसे तयार करतात हे शिकणार आहोत व नाव कसे लिहितात हेही शिकणार आहोत
उदाहरणार्थक. K
का ka काना आहे म्हणूनA
कि. Ki
की. Kee
कु. Ku
कू. Koo
के. Ke
कै. Kai
को. Ko
कौ. Kau
कं. Kam
क;. Kau
याप्रमाणे आपण बाराखडी तयार करू शकतो
नाव
अनिल. Anil
विनोद Vinod
प्रकाश Prakash
राजीव Rajiv
विमल. Vimal
कुणाल. Kunal
मोहन. Mohan
याप्रमाणे आपण विविध नावासाठी सराव करू शकतो अशा पद्धतीने सराव केल्यास आपल्याला योग्यप्रकारे नाव व बाराखडी लिहिता येईल
(५) पाचवी पद्धत
या पद्धतीमध्ये आपण दोन अक्षरी शब्दांचा सराव शिकणार आहोत खाली दिलेल्या दोन अक्षरी शब्दांचा सराव करा व वाचण्याचा प्रयत्न करा
टिप्पण्या