पोस्ट्स

जुलै २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Cotton price कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ

इमेज
  कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे Cotton price कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरात सुधारणा कायम; वायद्यांतही चांगली वाढ. Cotton Price | राज्यात कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील विदर्भ भागामध्ये कापूस पिकाला आवश्यक मृदा आणि वातावरण असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत कापसाचे उत्पादन (Cotton Production) घेतात. या कापसाच्या दरामध्ये ( Cotton Price ) चढ-उतार होत असून आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया किती रुपयांनी कापसाची दरवाढ झाली आहे. कापसाचा दरात चांगली सुधारणा देशातील बाजारामध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली असून वायद्यांमध्येही चांगली वाढ झाली आहे. तसेच, अनेक भागात कापसाच्या दरात चढउतारही दिसून येत आहे. कापसाची दरवाढ झाली असली तरीही बाजारामध्ये कापसाची आवक दरवाढीनंतर कमी झाली आहे. त्यामुळे कापूस खरेदी लिलावात कापूस दरात वाढ आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आह...