Helping verb chart helping verb pdf

 Helping verb chart 

   सहायक क्रियापद (संक्षिप्त aux)

हे देखील बघा

      Helping verb pdf

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो English म्हणजे सर्व विद्यार्थी यांना न आवडणारा विषय आहे.परंतु काही विद्यार्थी यांना ह्या विषयात खुप आव ड असते तसं म्हणायचं झालं तर आजच्या 21 व्या शतकात English हा एक खुप महत्वाचा विषय बनला आहे. ग्रामीण भागात नव्हे,तर संपूर्ण जगात सर्वांचं ठिकाणी English विषयाला खूप महत्त्व आहे.जसे अन्न शिवाय जिवंत राहणे कठीण आहे. तसेच English भाषेशिवाय शिक्षण आपुर्ण आहे.तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी भाषेत नेहमी उपयोग येणारा एक घटक म्हणजे Helping verb 

      (Vedio बघा )

Helping verb pdf 

सहायक क्रियापद (संक्षिप्त aux)

Helping verb म्हणजे काय?

एखाद्या English sentences पुर्ण करण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना helping verb  सहायक क्रियापद (संक्षिप्त aux)असं म्हणतात.म्हणजेच मदत करणारा शब्द.

इंग्रजी भाषा दैनंदिन व्यवहारात वापरतांना आपल्याला helping verb सहायक क्रियापद (संक्षिप्त aux) ची खुप आवश्यकता आहे .

सहायक क्रियापद helping verb (संक्षिप्त aux) हे एक क्रियापद आहे जे ज्या खंडात कार्यात्मक किंवा व्याकरणात्मक अर्थ जोडते, ज्यामध्ये ते उद्भवते, जेणेकरुन तणाव, पैलू, रूप, आवाज, जोर इ. व्यक्त करण्यासाठी. सहायक क्रियापद सहसा अनंत क्रियापद किंवा पार्टिसिपल सोबत असतात , जे अनुक्रमे खंडातील मुख्य अर्थपूर्ण सामग्री प्रदान करते.[1] I have finished my lunch या वाक्यातील क्रियापद हे उदाहरण आहे. येथे, सहाय्यकांनी पूर्ण झालेल्या कृदंतासह परिपूर्ण पैलू व्यक्त करण्यास मदत केली आहे. काही वाक्यांमध्ये दोन किंवा अधिक सहाय्यक क्रियापदांची साखळी असते. सहायक क्रियापदांना मदत क्रियापद, सहायक क्रियापद किंवा (मौखिक) सहायक असेही म्हणतात. सहाय्यक क्रियापदांमध्ये विभाजित विक्षेपण मध्ये संशोधन केले गेले आहे.[2] इंग्रजीमध्ये 24 सहायक क्रियापद आहेत: 11 प्राथमिक आणि 13 मोडल आहे.

आपण सर्वात अगोदर English letters बघू.

    Letters: अक्षरे


The symbolic representation approved by particular community


is called letters.


विशिष्ट समाजाद्वारे मान्य केलेल्या सांकेतिक चिन्हांना अक्षरे म्हणतात. विविध भाषा


जाणण्यासाठी अक्षर पध्दती वेगळी आहे. इंग्रजीसाठी खालील अक्षर पध्दती आहे.


A. B. C. D. E. F. G. H. I. J. K. L. M. N. O. P. Q. R. S. T. U. V. W. X. Y. Z

.

         Vovels. 5 

          स्वर

     A. E. I. O. U


     Consonants 21

         व्यंजन 

B. C. D. F. G. H. J. K. L. M. N. P. Q. R. S. T. V. W. X. Y. Z.


Words: Group of letters with social agreement attached for It's meaning is called as words. अर्थासाठी सामाजिक करार झालेल्या अक्षरांच्या


समूहाला शब्द म्हणतात.


- वे उपसागर २. Dimple डिपल गालावरची खळी


१. Bay


Sentence: a The systematic arrangements of the words that gives proper meaning to our sense is called a sentence. शब्दांचा योग्य क्रम जो आपणास पूर् अर्थबोध देतो त्यास वाक्य म्हणतात.


To be-go Sentences.


Helping verb chart helping verb pdf


Helping verb chart helping verb pdf

या प्रमाण help varb चा चार्ट आहे .या Helping verb chart helping verb pdf चा उपयोग करून तुम्ही बरेच वाक्यं बनु शकतात.

हे देखील बघा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"