इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत

इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी चा आभ्यस कसं करू शकतो याचा आपण आज सराव करणार आहोत या पद्धतीने आपण जर सराव केला तर आपल्याला सहज व लवकर इंग्रजी भाषा कळू शकते व आपण भाषा वाचवू शकतो चला तर मग सुरू करूया काही सोप्या पद्धती तसे इंग्रजीच्या खूप काही पद्धती आहे पण आपण त्यापेक्षाही सोपे व सहज पद्धतीने कसे तुम्हाला शिकता येईल याचा अभ्यास व सराव आपण करणार आहोत सुरुवात सोप्या पद्धतीची (1) वर दिलेल्या शब्दांचा चांगला सराव करा त्याचप्रमाणे वरील दोन्ही चार्ट पाठ करून घ्या स्मॉल लेटर कॅपिटल लेटर चांगला सराव करून घ्या . (२). पद्धत दुसरी या पद्धतीमध्ये आपण इंग्रजी अक्षरांना मराठीत काय म्हणतात हे शिकूया करून घ्या A. से. अ B. ...