*!!!महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वाढीव टप्प्यासाठी भेटी व पाठलागाचे सत्र निरंतर सुरू!!*

*!!!महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वाढीव टप्प्यासाठी भेटी व पाठलागाचे सत्र निरंतर सुरू!!* 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔸 *सांगली जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समिती,सांगली.* कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री.खंडेराव जगदाळे(सर) गेले आठवडा झाले विविध मंत्री महोदयांना तसेच सत्ताधारी आमदार/खासदार यांना भेटून आपल्या प्रश्नांबाबत अवगत करत असून शासन निर्णय लवकर निघण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत. 👉 *या अनुषंगाने जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.समित कदमसो यांची आज सायंकाळी ५ वाजता मिरज येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली* 👉सदर भेटीत जिल्हा सचिव प्रमोद पाटील यांनी अनुदानाच्या प्रवासाचा थोडक्यात इतिहास सांगून आतापर्यंत जे काही टप्पे मिळाले आहेत ते आपल्या युती सरकारच्या काळातच व मा.फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातच मिळाले आहेत.यापुढील टप्पा देखील आपलेच सरकार देणार असा विश्वास असल्याचे सांगितले.तसेच संपूर्ण राज्यातील ६३,००० शिक्षक आपल्या सरकारच्या निर्णयाकडे आस लावून आहेत असे सांगितले. 👉 *तदनंतर जगदाळे सर यांनी अधिवेशन काळात केसरकर साहे...