*!!!महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वाढीव टप्प्यासाठी भेटी व पाठलागाचे सत्र निरंतर सुरू!!*

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔸

*सांगली जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समिती,सांगली.*

           कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री.खंडेराव जगदाळे(सर) गेले आठवडा झाले विविध मंत्री महोदयांना तसेच सत्ताधारी आमदार/खासदार यांना भेटून आपल्या प्रश्नांबाबत अवगत करत असून शासन निर्णय लवकर निघण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत.

👉 *या अनुषंगाने जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.समित कदमसो यांची आज सायंकाळी ५ वाजता मिरज येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली*

👉सदर भेटीत जिल्हा सचिव प्रमोद पाटील यांनी अनुदानाच्या प्रवासाचा थोडक्यात इतिहास सांगून आतापर्यंत जे काही टप्पे मिळाले आहेत ते आपल्या युती सरकारच्या काळातच व मा.फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातच मिळाले आहेत.यापुढील टप्पा देखील आपलेच सरकार देणार असा विश्वास असल्याचे सांगितले.तसेच संपूर्ण राज्यातील ६३,००० शिक्षक आपल्या सरकारच्या निर्णयाकडे आस लावून आहेत असे सांगितले.

👉 *तदनंतर जगदाळे सर यांनी अधिवेशन काळात केसरकर साहेब यांनी केलेली घोषणा व शासन निर्णयास होत असलेल्या उशिरा बद्दल तांत्रिक बाबी अन् सद्या सुरू असलेले विभागीय आंदोलन बाबत अवगत केले .*

👉 *यावेळी आदरणीय कदम साहेबांनी सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेत पुढील आठवड्यात मुंबई येथे तुमच्या लोकांची फडणवीस साहेबांची शिक्षणमंत्री महोदयांची भेट घालून देतो असे आश्र्वासित केले तसेच आम्ही शिक्षकांना नक्की न्याय देणार आहोत असे अभिवचन दिले.*

👉ही भेट झाल्यावर लगेचच त्या ठिकाणी आलेले सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि फडणवीस साहेबांचे विश्वासू *श्री.संग्राम(भाऊ) देशमुख* यांची देखील भेट घेतली. त्यांची देखील एक शाळा ६०% टप्प्यावर असल्याचे ते म्हणाले.तसेच याकामी लवकरच तुम्हाला आम्ही न्याय देणार आहोत असे त्यांनी सांगितले.

👉 वरील प्रमाणे आंदोलन सोबतच निरंतर पाठलाग व पाठपुरावा सुरू असून *उद्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुरेश खाडे(भाऊ) यांना भेटण्याचे नियोजन आहे.* त्याची वेळ रात्री कळविण्यात येईल.

👉आजच्या भेटीसाठी जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्र जाधव,विजय जगदाळे,संस्थापक भारत दुधाळ,KOP माझा चे सचिन मरळीकर,अध्यक्ष संदीप काळे,माजी जिल्हा अध्यक्ष संतोष जत्ते,सचिव प्रमोद पाटील, खजिनदार विलास खांडेकर,सदस्य रामचंद्र काळेल,सदस्य राजेंद्र पाटील,सदस्य अलीम शेख,सचिन कोरे,भारत नरुटे,कांबळे सर, हाबळे सर,संतोष कांबळे,बारीस सर,तरटे, इम्पाळ,पाटील सर सुनिल बागुल,कैलास महाले,

महिला शिक्षिका मानकापुरे मॅडम,KCC च्या कांबळे मॅडम,माळी मॅडम, तिवडे मॅडम,ओक मॅडम इत्यादी गरजवंत शिक्षक- शिक्षिका/शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.

👉 *घरी बसून कधी होणार gr? असे म्हणत व्हॉट्सप चाळत बसण्यापेक्षा प्रयत्न केलेले कधीही चांगले.*

💠 *आपलेच:-* 💠

*श्री. संदिप काळे,अध्यक्ष.*

*आणि*

*सर्व पदाधिकारी,*

*सांगली जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समिती,सांगली.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"