लाडकी बहीण योजना या दिवशी येणार दुसरा हाप्ता

 महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग

येथे करा अर्ज 

https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in

लाडकी बहीण योजना या दिवशी येणार दुसरा हाप्ता


एकनाथ शिदि मुख्यमंत्री

 मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील एक रक्षाबंधनाची भेट म्हणून प्रति महिला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे या येण्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना या योजनेचा पहिला हप्ता यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचा एकत्रित वेतन त्यांच्या बँक खात्यामध्ये विकत करण्यात आलेला आहे. ज्या माता-भगिनींना या योजनेत रजिस्ट्रेशन करायचे असेल त्यांनी खालील दिलेल्या कागदपत्राची पूर्तता करून खाली दिलेल्या साईडला भेट द्या 

https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in


https://ladkibahiniyojana.com/


" आवश्यक कागदपत्रे:

 १. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे)

 2.अधिवास प्रमाणपत्र.प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड ।१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक 

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला|अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

 ४. वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक, अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २५० लाखापर्यत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक,

 ५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील. 

6. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)

 ७.लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

 य

या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी महिला ेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक :१८१

 सरगडय

हिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्रशासन

देंद्रफडणवीस उपमुख्यमत्री

 अजित पवार उपमुख्यमंत्री

 अदितीतटकरे मंनी,.महिलाव बाल विकास

लाडकी बहीण योजना साठी अर्ज कसा करावा 

अर्ज करत असताना बरेच अडचणी येतात त्या अडचणी आपण https://ladakibahin.maharashtra.gov.in/sign-in

नवीन अर्ज ची नोंदणी करू शकतात व नोंदणी झालेले अर्ज तपासू शकतात लवकरात लवकर या साईडला भेट देऊन आपले अर्जाच स्थिती तपासून घ्या तसेच जय माता भगिनींनी अद्यापही अर्ज भरला नसेल असे मात्र भगिनींनी थोडी अर्ज भरून घ्यावा अधिक माहितीसाठी महिला बालविकास कल्याण या साईडला भेटते 





लाडकी बहीण योजना

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"