Shetkari शेतकरी
शेतकरी/Shetkri
शेतकरी मित्राणो तुमच्याही खात्यात 2 हजार पोहोचले नाहीत का? कारण जाणून त्वरित.
PM Kisan |शेतकरी कोट्यवधी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीद्वारे हस्तांतरित केली आहे. मात्र, असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम पोहोचलेली नाही. पीएम किसान सन्मान निधीची (PM Kisan) रक्कम खात्यात न मिळण्यामागील कारणे काय असू शकतात ते जाणून घेऊयात.
Farmer friends, did not 2 thousand reach your account? Know the reason immediately.
PM Kisan |Farmers The wait of crores of farmers is over. 14th installment of PM Kisan Yojana has been released. This amount has been transferred by Prime Minister Narendra Modi through DBT. However, there are many farmers whose account amount of Rs.2000 has not reached. Let us know the reasons behind PM Kisan Samman Nidhi (PM Kisan) amount not being received in the account.
ई-केवायसी महत्त्व
ई-केवायसी आवश्यक ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांना सातत्याने सांगितले जात होते. यानंतरही तुम्ही ई- केवायसी केले नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार नाही लाभार्थी यादीतून काढून टाकले गेले असते.
Importance of e-KYC
Farmers were constantly being told that e-KYC required e-KYC. Even after this, if you have not done e-KYC, the money will not be transferred to your account and will have been removed from the beneficiary list.
लाभार्थी यादी
लाभार्थी यादीतील नावे पहाण्पीयासाठी ,,👉 येथे क्लिक करा
👉Pm yojna 👈
Beneficiary list
Click here to view the names in the beneficiary list
👉Pm yojna👈
केवायसी साठी काय करायचं
शेतकरी किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा, त्यानंतर फार्मर कॉर्नरवर क्लिक करा. येथे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. प्रथम येथे ई- केवायसी आणि जमिनीचे तपशील पूर्णपणे भरलेले आहेत का ते तपासा.
What to do for KYC?
You can check your name by visiting the official website of Shetkari Kisan Samman Yojana. Go to the official website of PM Kisan Yojana, then click on Farmer's Corner. Check your name in the beneficiary list here. First check if e-KYC and land details are fully filled he
re
केवायसी साठी लागणारे साहित्य
1. तुमचे आधार
2.बँक खाते
3. मोबाईल नंबर
सर्व काही बरोबर असल्याचे आढळूनही जर 14वा हप्ता तुमच्या खात्यात आला नसेल, तर कृषी मंत्रालयाशी संपर्क साधा.
Materials required for KYC
1. Your Basis
2. Bank account
3. Mobile number
If the 14th installment has not arrived in your account despite finding everything correct, contact the Ministry of Ag
riculture.
शेतकरी येथे संपर्क करू शकतात
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या याबाबत शेतकरी अधिकृत ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क करू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. येथे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटू शकतात.
Farmers can contact here
14 Farmers of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi can contact official email id pmkisan-ict@gov.in regarding this. You can also contact PM Kisan Yojana helpline number- 155261 or 1800115526 (toll free) or 011-23381092. All problems of farmers can be solved here
किती पैसे मिळतात शेतकर्याला
वर्षाला 6 हजार रुपये मिळतात शेतकरी सनमान किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम त्यांच्या आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दर चार महिन्यां नंतर प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवली जाते
Farmers can contact here
14 Farmers of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi can contact official email id pmkisan-ict@gov.in regarding this. You can also contact PM Kisan Yojana helpline number- 155261 or 1800115526 (toll free) or 011-23381092. All problems of farmers can be solved he
re
टिप्पण्या