शाळांवर थेट कारवाईच

उत्तर न दिल्यास अवैध शाळांवर थेट कारवाईच
उत्तर न दिल्यास अवैध शाळांवर थेट कारवाईच


राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिले निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील ३७८ अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीमध्ये शाळा व्यवस्थापनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने आता राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आयुक्तांनी राज्यातील अनधिकृत शाळांना नोटीस पाठविली असून, त्याला उत्तर न दिल्यास थेट कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येईल
असल्याचा प्रकार उघडकीस आला. यूडायस प्रणालीद्वारे शाळांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ६६१ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास

राज्यात अनेक शाळा कागदपत्रांची पूर्तता न करता चालवल्या जात आले.

शासन दरबारी अनेक तक्रारी दाखल झाल्या. आयुक्तांसह शिक्षण संचालकांनी विविध विभागांतील शिक्षण उपसंचालकांना या नियमबाह्य अनधिकृत शाळा बंद करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - 
सूरज मांढरे, 
शिक्षण आयुक्त


शाळांवर थेट कारवाईच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"