पोस्ट्स

मार्च १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगातील सर्वश्रेष्ठ आई'चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!

 ' जगातील सर्वश्रेष्ठ आई'चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!               महाडीबीटी  योजना       'जगातील सर्वश्रेष्ठ आई'चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!       मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल ८ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी "जागतिक महिला दिन " म्हणून साजरा केला गेला. 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले. यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला 'वेमपावर'. या समारोहात "बेस्ट माॅम आॅफ द वर्ल्ड " हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला. बेस्ट माॅम म्हटले की, ह्या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतांनाच तो ए...

महाडीबीटी योजना

इमेज
  महाडीबीटी योजना  महाडीबीटी पोर्टल योजना : - अर्ज एक-योजना अनेक ‌ महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर लॉटरीत अद्याप नाव आलेल्या शेतकऱ्यांना अर्जातील बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येणार आहे.तसेच नव्याने अर्ज स्वीकारणे चालू झाली आहे त्यासाठी कोणती अंतिम मुदत ठेवण्यात आलेली नाही. कृषी खात्याच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ देण्यासाठी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची किचकट पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे पारदर्शकतेसाठी सर्व सुविधा देणारे https://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय आता दूर झालेली आहे बहुतेक योजनांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाल्याने बारा लाख शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात 24 लाख बाबीसाठी अर्ज केले आहे या या पोर्टल मुळे बहुतेक शेतकऱ्यांची गैरसोय आता बंद झालेली आहे कोणताही शेतकरी या पोर्टलवर केव्हाही अर्ज करून आपल्याला मिळणारे अनुदान शासनाचे योजना याबद्दल माहिती मिळू शकतो 2020/2021 मध्ये या महाडीबीटी पोर्टल वर योजनांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानुसार काढलेल्या लॉटरी मध्ये शेतकऱ्यांना काही कितानी पूर्व...