पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिमोग्लोबिन म्हणजे काय पाणी आणि आपले आरोग्य

 *हिमोग्लोबिन* *हिमोग्लोबिन म्हणजे काय ?* हिमोग्लोबिन हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील उतींना पुरवण्याचे आणि उतींकडील कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य करतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो आयर्न (लोह) आणि प्रोटीन (प्रथिने) यापासून बनलेला असतो. *हिमोग्लोबिन टेस्ट – HB test in Marathi :* रक्त परिक्षणाद्वारे हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते. 10 ते 15 मिनिटात HB Test पूर्ण होते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त-कणिकांची (RBC रक्तातील लाल पेशींची) संख्या कमी होते आणि अनीमिया होतो. जर शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर भरपूर कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या निर्माण होतात. *कोणकोणत्या कारणांमुळे हिमोग्ल...

अनुदान आमच्या हक्कांचं, नाही कुणाच्या बापाचं

इमेज
 *अनुदान आमच्या हक्कांचं, नाही कुणाच्या बापाचं* मित्रांनो नमस्कार, मी जरी शारीरिक दृष्ट्या प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी नसलो तरी घरी बसून मी माझ कर्तव्य पार पाडत आहे. आपल्या आंदोलनाची बातमी लावण्यात यावी यासाठी एबीपी माझा मुंबई ब्रांचला फोन केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तुमची बातमी लावण्यासाठी आम्हाला मेल करा. असं स्पष्ट संदेश त्यांनी मला दिला. एखाद्या नेत्याची बातमी लावायची असेल, एखाद्या नटीची बातमी लावायची असेल तर यांना कोण इमिजेटली मेल किंवा मेसेज करता..? एखादा नेता गुहाटीला गेला तर यांना कोणी मेल केलेला असतो किंवा एखाद्या नेत्याच्या घरी एखादा दीपोत्सव असेल किंवा एक अनेक कोणते कार्यक्रम असतील त्यावेळेस यांना मेल करणारा कोण असतो..? हे गोदी मीडिया वाले त्यांचे हाजी हाजी करत त्यांच्या पाठीमागे फिरत असतात. देशाला आकार देणारा भविष्यातील देश घडवणारा शिक्षक गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आझाद मैदानावरती आंदोलन करत आहे आणि हे मुंबईतील एबीपी माझाच्या ब्रांचला माहिती नाही... की आझाद मैदानावरती शिक्षकांचा आंदोलन सुरू आहे.? आणि मग ही बातमी लावण्यासाठी त्यांना आपण कळवायचं की द...

*राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता !*

इमेज
 *राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता !* शेतकऱ्यांना मिळणार 12000 प्रती वर्ष राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे 35 टक्के प्रमाणे महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयाने सगळ्या राज्य कर्मचाऱ्यांनची दिवाळी गोड जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे  दि 28/09/2022 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता देण्याचे ठरवले त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे राज्य शासनाच्या निर्णयाकडे लागलेले होते . शेवटी शेवटी राज्य शासनाने ही निर्णय घेतला दिवाळीपूर्वी राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना 38% याप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येईल असे असे सूत्रांच्या मते सांगण्यात येत आहेराज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता !* *राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , दिवाळी आधीच 38% प्रमाणे महागाई भत्ता  राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे 35 टक्के प्रमाणे महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या निर्णयाने सगळ्या राज...

मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ

इमेज
        मोठी बातमी माहगाई भत्यात 4% वाढ शेतकऱ्यांसाठी मिळणार 12000 रुपये मराठी समानार्थी शब्द केंद्र शासनाच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने दिवाळी बोनस म्हणून महागाई भत्ता मध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली होती आता एक दिवाळी बोनस म्हणून सर्व शाळा केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चार टक्के वाढण्यात येत आहे हा महागाई भत्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पेमेंट पगार बिलामध्ये करण्यात येईलकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 34 ऐवजी 38 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. केंद्र सरकारमधील 50 लाखांहून अधिक कर्मचारी, तसेच 62 लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. ‘डीए’ची ही वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून, मागील महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए'(DA) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आ...

मुख्यमंत्री किसान योजना

इमेज
            मुख्यमंत्री किसान योजना       आत्ताची सर्वात मोठी बातमी . शिंदे सरकारची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या पीएम किसान योजने सारखी महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना लागू केली

Pm Kisan Yojana: या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये

इमेज
 Pm Kisan Yojana: या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये  सर्व शेतकरी मित्र आपल्या खात्यात कधी PM Kisan Yojana scheme चे 2000 हजार रुपये जमा होतात याची चिंता लागून असते त्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी सरकारने दिलेल्या काही मूळ अटी या नेहमी पूर्ण करून ठेवाव्यात  1. आपले आधार वर मोबाईल नंबर नेहमी लिंक ठेवावे. 2. बँक व आधार नंबर लिंक असेल याची खात्री करावी. 3. PM Kisan Yojana ची kyc पूर्ण करावी. 4. आपल्या घरात असणाऱ्या सर्व व्यक्तींना pm Kisan Yojana का मिळत नाही याची चौकशी करावी. 5. PM Kisan Yojana या लिंक ला टच करून pm Kisan Yojana बदल सखोल माहिती जाणून घ्या  शेतकरी मित्रांनो भारत सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना लाभ मिळाला पाहिजे तर शेतकरी बांधवांनी केवायसी कम्प्लीट केली नाही तर त्यांना मिळणारा PM Kisan Yojana योजनेचा  2000 आता मिळणार नाही या शेतकऱ्यांची केवायसी कम्प्लीट झालेली आहे त्यांना पुढील काही दिवसात पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता लगेच बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे . 2016 सुरू केली हे भारत सरकारची योजना 202...

वार्षिक नियोजन Pdf

                  वार्षिक नियोजन Pdf आपल्याला उपयोगी असे  वार्षिक नियोजन इयत्ता पहिली येथे टच करा इयत्ता दुसरी येथे टच करा इयत्ता तिसरी येथे टच करा इयत्ता चौथी येथे टच करा इयत्ता पाचवी येथे टच करा इयत्ता सहावी येथे टच करा इयत्ता सातवी येथे टच करा इयत्ता आठवी येथे टच करा   इयत्ता नववी येथे टच करा इयत्ता दहावी येथे टच करा Daily use English words Pronoun sound

Daily use words

      *Daily use words* इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या खुप उपयोगी पडेल असे daily use words नियमित हे शब्द वाचत राहिल्याने किंवा पाठ केल्याने आपल्या इंग्रजी वाचण्यात व बोलण्यात खूप फरक पडेल 1000 common English words Related word  1.    For  (फॉर)  साठी 2.    Use   (यूज़)  वापर,उपयोग 3.    With   (विथ)  सोबत 4.    A  (अ) एक 5.    Be   (बी)   असणे 6.    Over   (ओवर)  वर,षटक 7.    Write  (राइट)   लिहिणे 8.    Would   (वुड)   होईल 9.    Like    (लाइक)  प्रमाणे,जसे 10. Long (लॉन्ग) लांब 11. Hot (हॉट)  गरम 12. Word  (वर्ड) शब्द 13. But  (बट) परंतु 14. Thing   (थिंग)  वस्तु 15. See  (सी)  पाहणे 16. Water   (वॉटर)   पाणी 17. Must  (मस्ट) पाहिजे 18. Come  (कम) ये,येणे 19. Day   (डे)...