TET Update 2025 – Daily New Question Paper, Syllabus, Cut Off & Apply Info
Date 13/09/2025
*TET स्पेशलमहत्त्वाचे प्रश्न सराव*
1. मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?
32
33
40
15
उत्तर : 33
2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
न्यूरॉलॉजी
नफोललॉजी
डी.एन.ए.
यापैकी नाही
उत्तर :न्यूरॉलॉजी
3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?
आवळा
गाजर
केळी
पेरु
उत्तर :आवळा
4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?
क
अ
ड
ई
उत्तर :क
5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?
अ
ब
क
ड
उत्तर :ड
6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
डॉ. हॅन्सन
डॉ. रोनॉल्ड
डॉ.बेरी
डॉ. नेकेल्सन
उत्तर :डॉ. हॅन्सन
7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?
1975
1974
1973
1972
उत्तर :1974
8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?
पायोप्सी
सर्जरी
डेप्सोन
यापैकी नाही
उत्तर :पायोप्सी
9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?
स्ट्रेप्टोमायसिन
पेनिसिलिन
डेप्सोन
ग्लोबुळिन
उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन
10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?
हाड
डोळा
पाय
मज्जासंस्था
उत्तर :मज्जासंस्था
11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?
पोलिओ
क्षयरोग
रातअंधळेपणा
कुष्ठरोग
उत्तर :क्षयरोग
12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
विल्यम हार्वे
डॉ. एडिसन
ख्रिश्चन बर्नार्ड
डेव्हिडसन
उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड
13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?
पुणे
वर्धा
नागपूर
मुंबई
उत्तर :वर्धा
14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?
अफू
गांजा
उस
खैर
उत्तर :अफू
15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?
क्षयरोग
देवी
पोलिओ
कावीळ
उत्तर :कावीळ
16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
क्षयरोग
मलेरिया
नारू
मोतीबिंदु
उत्तर :मलेरिया
17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?
खरूज
एक्झिमा
वरील दोन्ही
यापैकी नाही
उत्तर :वरील दोन्ही
18. 98 मी. उंचीच्या मनोर्यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?
15 सें.
8 सें.
10 सें.
12 सें.
उत्तर :10 सें.
19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?
100° से.
120° से.
1000° से.
90° से.
उत्तर :90° से.
20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?
4.2 कॅलरी
3.4 कॅलरी
2.4 कॅलरी
9.0 कॅलरी
उत्तर : 4.2 कॅलरी
Date 12/09/2025
*TET स्पेशल महत्त्वाचे*
❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन
❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन
❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन
❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन
❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन
❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन
❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Date 11/09/2025
*TETअभ्यासक्रम (Syllabus Topics)*
पेपर 1 (१–५ वी)
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (Child Development & Pedagogy)
ब्रीद-वयीन मुलांचा विकास: जैविक, मानसिक, सामाजिक, भावनिक पैलूंना समजून घेणे
वाढ-विकासाचे सिद्धांत (उदा. पियाजे, कोहलबर्ग, चोम्स्की)
व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, सवयी, आवड-निवड, योग्य समायोजन
सर्वसमावेशक शिक्षण (Inclusive Education), विशेष गरजा असलेल्या मुलांचे शिक्षण, अध्यापन पद्धती, मूल्यमापन (evaluation) पद्धतींमध्ये समावेश
2. भाषा-1
— उमेदवार ज्या भाषेची पसंती करेल त्या भाषेचे वाचन, लेखन, श्रवण व संवाद कौशल्ये. व्याकरण, शब्दसंग्रह इत्यादी.
3. भाषा-2
— दुसरी भाषा असते मराठी किंवा इंग्रजी, परंतु उमेदवाराला त्यामध्ये संवाद, वाक्यरचन, व्याकरण, शब्दशुद्धता इत्यादीचे चांगले ज्ञान असणे आवश्यक.
4. गणित (Mathematics)
— प्राथमिक स्तरातील अंकगणित, संख्या, भागाकार, गुणाकार, बेरीज-वजाबाकी, समस्या निराकरण, गुणोत्तर इत्यादी.
5. पर्यावरण अभ्यास (Environmental Studies – EVS)
— निसर्ग, प्राणी-वनस्पती, पारिस्थितिकी, मानव व पर्यावरण, जमीन-पाणी, हवामान, आरोग्य व स्वच्छता हा भाग.
Date 10/09/2025
*TET स्पेशल*
भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प
1) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ
2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश
5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश
6) जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान
7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र
8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड
9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड
10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर
11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल
12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र
14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश
15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड
17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक
18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल
21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश
20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना
22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश
23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर
24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान
25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात
27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
टिप्पण्या