पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🌾 पिक विमा अर्जाची अंतिम तारीख वाढली!

इमेज
🌾 पिक विमा अर्जाची अंतिम तारीख वाढली! प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. आता 10 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ✅ मूळ अंतिम तारीख होती – 31 जुलै 2025 ✅ वाढवलेली अंतिम तारीख – 10 ऑगस्ट 2025 ✅ अर्ज ऑनलाइन आणि CSC केंद्रांवरून करता येतो ✅ pmfby.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज उपलब्ध ज्यांनी अजून अर्ज केलेला नाही, त्यांनी ही संधी वाया जाऊ न देता लगेच अर्ज करावा. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसाठी पिक विमा ही एक महत्वाची सुरक्षा कवच आहे. 📱 WhatsApp चॅनेलसाठी क्लिक करा: शेतकरी अपडेट्स चॅनेल 📄 पिक विमा अर्ज प्रक्रिया – टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी पिक विमा अर्ज ऑनलाईन किंवा CSC केंद्रावरून करता येतो. अर्ज करताना योग्य कागदपत्रे आणि E-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. स्टेप 1: अधिकृत संकेतस्थळ https://pmfby.gov.in वर लॉगिन करा. स्टेप 2: 'Apply for Crop Insurance' वर क्लिक करा. स्टेप 3: आधार क्रमांक व OTP वापरून लॉगिन ...