तूमच्या बँक खात्यात आले का? PM योजनेचे 2000 रूपये यादीत नाव चेक करा

बँक खात्यात आले का? PM योजनेचे 2000 रूपये यादीत नाव चेक करा


  बँक खात्यात आले का? PM योजनेचे 2000 रूपये यादीत नाव चेक करा 

Pm kisan

गावानुसार यादी


राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये PM Kisan योजनेच्या चौदाव्या टप्प्याला 4000 कोटी रुपये मंजुर मंजूर करून शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे या शेतकऱ्यांना या चौदाव्या टप्प्याचे प्रति नामे 2000 रुपये भेटले नसेल अशा शेतकऱ्यांनी आपले नावे खाली दिलेल्या लिंक ला टच करून गावांनी ही यादी चेक करून घ्यावी.

Pm kisan yojna 

  तरीही ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे प्रति दोन हजार रुपये भेटत नसेल अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुढे दिलेल्या कागदपत्राची तपासणी केलेली आहे का हे चेक करून घ्यावे.

1. आपले बँक खाते राष्ट्रपती बँकेत आहे का किंवा ज्या बँकेमध्ये आपल्याला सोसायटी भेटते अशा बँकेत आहे का हे चेक करावे.

2. तसेच त्या बँक खात्याची आपला आधार नंबर तसेच मोबाईल नंबर जोडलेला आहे का हीही चेक करावे.

3. तसेच आपण पी एम किसान योजना या साइटवर जाऊन नामे पीएम किसान योजनेची KYC केलेली आहे का याची खात्री करावी.

4. आपले आधार अपडेट आहे का आधार सोबत मोबाईल नंबर लिंक आहे का याचीही खात्री करावी.

इतर माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सुरू केलेल्या पी एम किसान योजना ही भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला लागू आहे या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अजूनही झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेची केवायसी करणे आधार अपडेट करणे किंवा ऑनलाईन पद्धतीची मी काही तांत्रिक अडचण असेल ही पूर्ण करून घ्यावी .

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे की आमच्या सरकारने पी एम किसान योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही ही योजना शेतकऱ्यांना देण्याचे ठरविले आहे तरी या योजनेची कारवाह“ सुरू आहे पुढील काही दिवसात या योजनेचे ही प्रति दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.

या संदर्भात मंत्रीमंडळ बैठक झाली असून या मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना


आता केंद्र व राज्य शासनाकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या


करण्याचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी


कार्यपद्धतीत सुधारणा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

क्या आप बैंक खाते में आए थे? सूची में पीएम प्लान 2000 रुपये का नाम देखें


राज्य सरकार के वर्तमान मानसून सत्र में, पीएम किसान योजना के चौदहवें चरण के लिए 4000 करोड़ रुपये को मंजूरी दी गई है।


   फिर भी, पीएम किसान योजना से मिलने वाले किसानों को यह जांचना चाहिए कि क्या किसानों ने निम्नलिखित दस्तावेजों का निरीक्षण किया है।


1. जांचें कि क्या आपका बैंक खाता राष्ट्रपति बैंक या बैंक में है कि आप समाज से मिलते हैं।


2. यह भी जांचें कि क्या बैंक खाते में आपका आधार संख्या है और साथ ही मोबाइल नंबर भी है।


3. इसके अलावा, आपको इस साइट पर पीएम किसान योजना पर जाना चाहिए और सुनिश्चित करना चाहिए कि पीएम किसान योजना का नाम KYC है।


4. सुनिश्चित करें कि आपका आधार अपडेट किया गया है या क्या आधार के साथ एक मोबाइल नंबर लिंक है।


अन्य सूचना


जिन किसानों ने अभी तक इस योजना से लाभ नहीं उठाया है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शुरू किए गए पीएम किसान योजना भारत के प्रत्येक किसान पर लागू हैं।


  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा है कि हमारी सरकार ने पीएम किसान योजना के अनुसार किसानों को योजना देने का फैसला किया है, लेकिन अगले कुछ दिनों में योजना का अभियोजन चल रहा है।


इस संबंध में एक कैबिनेट बैठक आयोजित की गई है।


राज्य के किसानों को




अब केंद्रीय और राज्य सरकारों को बड़ी वित्तीय सहायता मिलेगी


प्रधानमंत्री किसान सममन फंड योजना




करने के लिए




प्रक्रिया में सुधार योजना को लागू करने का निर्णय आज कैबिनेट बैठक में लिया गया था।


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pronoun words 👉 What is Pronoun? Definition, Types & Examples in Marathi and English

"🔖 पहिली ते आठवी अकारिक मूल्यमापन चाचणी 2025 | सर्व विषयांचे PDF डाऊनलोड लिंक एकत्र!"