केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणा
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार
नवी दिल्ली : देशात महागाई गगनाला भिडली असतानाच केंद्र सरकार आपल्या १ कोटीहून अधिक कर्मचारी तथा पेन्शनधारकांना महागाई भत्ता (डीए) वाढीची भेट लवकरच च्या अधारे निश्चित केला जातो.. देणार आहे. महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवून तो ४५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के आहे. श्रम ब्युरोद्वारे दर महिन्याला जारी होणाऱ्या 'औद्योगिक श्रमिक ग्राहक मूल्य निर्देशांक' (सीपीआय-आयडब्लू)
जून २०२३ साठी 'सीपीआय- आयडब्लू' ३१ जुलै २०२३ रोजी जारी करण्यात आला. तेव्हा ४ टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले.
dearness allowance of central employees will increase by 3 percent
New Delhi: The central government will pay dearness allowance (DA) hike to its more than 1 crore employees and pensioners on the basis of which it will be decided soon. Central government is likely to take a decision to increase dearness allowance by 3 percent and 45 percent soon. At present the dearness allowance of central employees is 42 percent. The 'Industrial Labor Consumer Price Index' (CPI-IW) issued by the Labor Bureau every month
'CPI-IW' for June 2023 was released on July 31, 2023. Then there was a demand to increase the dearness allowance by 4 percent. However, there is a possibility of an increase of 3 percent in reality, said Shiv Gopal Mishra, general secretary of the All India Railwaymen's Federation.
टिप्पण्या