तूमच्या बँक खात्यात आले का? PM योजनेचे 2000 रूपये यादीत नाव चेक करा

बँक खात्यात आले का? PM योजनेचे 2000 रूपये यादीत नाव चेक करा Pm kisan गावानुसार यादी राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये PM Kisan योजनेच्या चौदाव्या टप्प्याला 4000 कोटी रुपये मंजुर मंजूर करून शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे या शेतकऱ्यांना या चौदाव्या टप्प्याचे प्रति नामे 2000 रुपये भेटले नसेल अशा शेतकऱ्यांनी आपले नावे खाली दिलेल्या लिंक ला टच करून गावांनी ही यादी चेक करून घ्यावी. Pm kisan yojna तरीही ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे प्रति दोन हजार रुपये भेटत नसेल अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुढे दिलेल्या कागदपत्राची तपासणी केलेली आहे का हे चेक करून घ्यावे. 1. आपले बँक खाते राष्ट्रपती बँकेत आहे का किंवा ज्या बँकेमध्ये आपल्याला सोसायटी भेटते अशा बँकेत आहे का हे चेक करावे. 2. तसेच त्या बँक खात्याची आपला आधार नंबर तसेच मोबाईल नंबर जोडलेला आहे का हीही चेक करावे. 3. तसेच आपण पी एम किसान योजना या साइटवर जाऊन नामे पीएम किसान योजनेची KYC केलेली आहे का याची खात्री करावी. 4. आपले आधार अपडेट आहे का आधार सोबत मोबाईल नंबर लिंक आहे का याचीही खात्री करावी. ...