पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुदान आमच्या हक्कांचं, नाही कुणाच्या बापाचं

इमेज
 *अनुदान आमच्या हक्कांचं, नाही कुणाच्या बापाचं* मित्रांनो नमस्कार, मी जरी शारीरिक दृष्ट्या प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी नसलो तरी घरी बसून मी माझ कर्तव्य पार पाडत आहे. आपल्या आंदोलनाची बातमी लावण्यात यावी यासाठी एबीपी माझा मुंबई ब्रांचला फोन केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तुमची बातमी लावण्यासाठी आम्हाला मेल करा. असं स्पष्ट संदेश त्यांनी मला दिला. एखाद्या नेत्याची बातमी लावायची असेल, एखाद्या नटीची बातमी लावायची असेल तर यांना कोण इमिजेटली मेल किंवा मेसेज करता..? एखादा नेता गुहाटीला गेला तर यांना कोणी मेल केलेला असतो किंवा एखाद्या नेत्याच्या घरी एखादा दीपोत्सव असेल किंवा एक अनेक कोणते कार्यक्रम असतील त्यावेळेस यांना मेल करणारा कोण असतो..? हे गोदी मीडिया वाले त्यांचे हाजी हाजी करत त्यांच्या पाठीमागे फिरत असतात. देशाला आकार देणारा भविष्यातील देश घडवणारा शिक्षक गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आझाद मैदानावरती आंदोलन करत आहे आणि हे मुंबईतील एबीपी माझाच्या ब्रांचला माहिती नाही... की आझाद मैदानावरती शिक्षकांचा आंदोलन सुरू आहे.? आणि मग ही बातमी लावण्यासाठी त्यांना आपण कळवायचं की द...